Browsing Tag

4 lakh patients found in 24 hours

India Corona Update : धक्कादायक ! 24 तासांत सापडले 4 लाख रुग्ण, भारत बनला एकमेव देश 

एमपीसी न्यूज - भारतात गेल्या 24 तासांत जगातील आजवरची विक्रमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात मागील 24 तासांत चार लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 24 तासांत चार लाख रुग्णांची नोंद होणारा भारत एकमेव देश बनला आहे. दिलासादायक…