Browsing Tag

5 accused arrested

Wakad : लॉज रूमचे भाडे न देता चालकाला केली मारहाण,5 आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - लॉज रूमचे भाडे न देता लोचलकालाच मारहाण करून त्याच्या (Wakad) जवळील रोख रक्कम जबरदस्तीने लुबाडून नेली आहे. वाकड पोलिसांनी या घटनेत पाच ही आरोपींना अटक केली आहे.ही घटना गुरुवारी रात्री राहणे येथे घडले आहे.याप्रकरणी वाकड…

Bhosari : मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - मित्राच्या खुनात सहभागी असलेल्या तरुणाच्या भावावर पाच जणांनी मिळून खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 31) सायंकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास आळंदी रोड, भोसरी येथे घडली.दशरथ देवकाते (वय 25, रा. आळंदी), सौरभ मोतीरावे…