Browsing Tag

51 new corona patients in Khed; 29 Discharge

Chakan News : खेडमध्ये 51 नवे कोरोना रुग्ण ; 29 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शुक्रवारी  (दि. 30 ) 23 गावे आणि 3 पालिकांमध्ये 51 रुग्ण मिळून आले आहेत.  खेड तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 33 हजार 403 झाला आहे. यापैकी 32 हजार 655 रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे.  दिवसभरात 29…