Browsing Tag

6 two-wheelers

Pune News: हडपसर गाडीतळ पुलाखाली 6 दुचाकी जळाल्या

एमपीसी न्यूज - हडपसर गाडीतळ येथे उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या 6 दुचाकींना आज (दि. 2) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाने आग विझविली असून यामध्ये सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन विभागाने दिलेल्या…