Browsing Tag

948 new corona patients

India Corona Update : एकट्या केरळमध्ये 26,701, तर देशात 38,948 नवे कोरोना रुग्ण 

एमपीसी न्यूज - देशात गेल्या 24 तासांत 38 हजार 948 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकट्या केरळमध्ये 26 हजार 701 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आरोग्य…