Browsing Tag

a case was registered against the unknown

Pune News : मुळा नदीपात्रात सहा महिन्याचे अर्भक सापडले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  :  पुण्यातील संगमवाडी जवळील मुळा नदीच्या पात्रात अंदाजे सहा महिन्याचे पुरुष जातीचे मयत अर्भक सापडले आहे. (Pune News) 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हे अर्भक त्या ठिकाणी दिसून आले. खडकी पोलीस ठाण्यात…