Browsing Tag

A group of 10 people broke into the youth’s house and shouted.

Chakan Crime News : 10 जणांच्या टोळक्याकडून घरात घुसून राडा

एमपीसी न्यूज - चायनीज सेंटरवर झालेल्या वादाच्या कारणावरून 10 जणांच्या टोळक्याने तरुणाच्या घरात घुसून राडा केला. तसेच तरुणाला आणि त्याच्या चुलतीला लाकडाने, लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 12) दुपारी दोन वाजताच्या सुमारास…