Browsing Tag

A little boy death

Dehugaon: पाणी समजून डिझेल प्यायल्याने चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - देहूगाव, विठ्ठलवाडी येथे पाणी समजून डिझेल प्यायल्याने एका दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. उपचारादरम्यान चिमुकल्याचा आज (शुक्रवारी) मृत्यू झाला. वेदांत गौतम गायकवाड (वय दीड वर्ष, रा. विठ्ठलवाडी,…