Browsing Tag

Aam Aadmi Party complains

Pune : भाजप आमदार, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या विरोधात आचारसंहिताभंगची आम आदमी पक्षाची तक्रार

एमपीसी न्यूज - भाजपच्या विद्यमान आमदार तथा शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचा विरोधात आम आदमी पक्षातर्फे आचारसंहिताभंगची तक्रार करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिसाळ यांनी शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढली. खासदार गिरीश बापट, माजी…