Browsing Tag

Abhi Construction

Wakad : मिक्सर ट्रॅकचा पाईप अंगावर पडल्याने बांधकाम साईटवरील कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मिक्सर ट्रॅकचा पाईप लिफ्ट मधून वर घेत असताना लिफ्ट मधून पाईप कामगाराच्या अंगावर पडला. त्यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथील स्नेहांगण बांधकाम साईटवर घडली.मनोजकुमार सुक्कू कैफल असे मृत्यू झालेल्या कामगाराचे…