Browsing Tag

accident near Navale bridge

Pune News : नवले पुलाजवळ पुन्हा एकदा अपघात, 3 ते 4 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता

एमपीसी न्यूज : पुण्यातील नवले पुलाजवळ सातत्याने होणाऱ्या अपघाताची मालिका थांबण्याची चिन्हे अजून तरी दिसत नाही. याठिकाणी आज पुन्हा एकदा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यताही वर्तवली जात…