Browsing Tag

acident

Chakan : दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू; चाकण-शिक्रापूर रोडवरील कडाचीवाडी येथील घटना

एमपीसी न्यूज - दुचाकी स्लिप होऊन पडल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना 6 जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवरील कडाचीवाडी येथे घडली. ज्ञानेश्वर शंकर ठोंबरे (वय 19, रा. बर्गे वस्ती, ता. खेड. मूळ रा. दाभा, ता.…