Browsing Tag

Acp R. R. Patil

Chikhali Crime News : भिशीचे पैसे भरण्यासाठी एसटी बसचालकाने चोरला ट्रक; गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

एमपीसी न्यूज - राज्य परिवहन महामंडळात बस चालक म्हणून काम करणाऱ्या एकाने भिशीचे पैसे भरण्यासाठी चक्क लोखंडी स्टीलने भरलेला ट्रक चोरला. चोरी झालेल्या ट्रक चालकाने यासाठी त्याला साथ दिली. हा प्रकार चिखली परिसरात घडला असून गुन्हे शाखा युनिट…

Pimpri:  उमा खापरे,  अमित गोरखे यांच्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य; अज्ञातावर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका मराठी वृत्तवाहिनीचा पत्रकार बोलत असल्याचे फोनद्वारे सांगत भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्याबाबत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला…

Pimpri: राज्यपालांवर शेरेबाजी, विरोधी पक्षनेत्यांना एन्काऊंटरची धमकी; भाजपचा आरोप

एमपीसी न्यूज - राज्यपालांवर होणारी असंवैधानिक शेरेबाजी चुकीची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एन्काऊंटरची धमकी दिल्याचा आरोप करत माध्यमांची गळचेपी, सोशल मीडिया कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात येणारे खोटे गुन्हे आणि पोलिसांवर वारंवार…

Chinchwad : मास्क न वापरल्यास होणार कठोर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे आदेश गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.…