ठळक बातम्या Chakan Crime News : कुरुळी गावात एका टपरीवर कारवाई; 8 हजारांचा गुटखा जप्त जानेवारी 11, 2021 पोलिसांनी 8 हजार 71 रुपयांचा पान मसाला, तंबाखू व जर्दा असा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.