Browsing Tag

action On people

Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 30 दुकानदार, नागरिकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांच्या व्यतिरिक्त इतर दुकाने उघडी ठेवल्यास पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरूच आहे. याचबरोबर विनाकारण घराबाहेर मिळणाऱ्या नागरिकांवर देखील पोलिसांकडून कारवाई…