Browsing Tag

Addition of 102 new patients

Pimpri Corona Update :  शहरात दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज; नवीन 102 रुग्णांची भर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोनाचे 754 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज (रविवारी, दि. 20) पिंपरी-चिंचवड शहरात 102 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.…