Browsing Tag

Aditi Nikam

Pimpri: महापालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार अदिती निकम यांना जाहीर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार नवी सांगवीतील सामाजिक कार्यकर्त्या अदिती निकम यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.…