Browsing Tag

Aditya Gaikwad

UPSC CDS Exam : यूपीएससीच्या सीडीएस परीक्षेत वडगावच्या आदित्य गायकवाड याने मिळवला देशात 20 वा रॅंक

एमपीसी न्यूज - केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या 'कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस' (CDS) परीक्षेत (UPSC CDS Exam) वडगाव मावळ येथील आदित्य विवेक गायकवाड देशात 20 वा आला आहे. आदित्य लवकरच डेहरादून येथील इंडीयन मिलिटरी अकॅडमी…