Browsing Tag

after falling into water tank

Pune Crime News : अंगणात खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याने 11 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - घराशेजारी असणाऱ्या बिल्डिंगच्या व्हरांड्यात मैत्रिणीसोबत खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्यामुळे अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पुण्यातील कोंढवा परिसरातील गोकुळ नगर मध्ये 26 जानेवारी रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी निष्काळजी…