Browsing Tag

Airline service

Pune News : पुण्याहून मुंबई अवघ्या 25 ते 30 मिनिटांत पोहोचणे शक्य; विमानसेवा होणार सुरू

एमपीसी न्यूज : मुंबई-पुणे नियमित प्रवास करणारे अनेक जण आहेत. त्यांना रेल्वे व रस्ते मार्गाने तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र आता हा प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. पुणे आणि मुंबई प्रवास फक्त 25 मिनिटांत करता येणार आहे. (Pune News)…