Pune News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे अजित पवार यांना व्यक्त करावी लागली दिलगिरी
एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात कोरोना नियमाचा फज्जा उडवत मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.पावर म्हणले , राष्ट्रवादी…