Akurdi : राष्ट्रवादीचे नाल्यात बसून उपोषण
एमपीसी न्यूज - आकुर्डी भागातील नालेसफाई (Akurdi) वेळोवेळी होत नसल्याने राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी नाल्यात बसून उपोषण केले.
आकुर्डी भागातील नाले सफाई वेळोवेळी होत नाही. आरोग्य विभागाला वारंवार…