Alandi : आळंदी स्मशानभूमी परिसर दुरावस्थेत
एमपीसी न्यूज : आळंदी येथील स्मशानभूमी (Alandi) परिसर अनेक दिवसांपासून दुरावस्थेत दिसून येत आहे. स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारा जवळील स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याने त्याचा दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होत असतो. तसेच, गॅस दाहिनी शेड जवळील परिसरात…