Browsing Tag

Alandi Various Executive Services Society

Alandi : आळंदी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप मुंगसे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप मुंगसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, व्हाईस चेअरमनपदी अरुणा घुंडरे यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस एम धादवड यांनी कामकाज…