Browsing Tag

Amrita Vidyalaya Nigdi

Sports News : जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत अमृता विद्यालय आणि सिटी इंटरनॅशनल स्कूलची बाजी

एमपीसी न्यूज : जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन (Sports News) स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले गटात निगडी येथील अमृता विद्यालय तर 17 वर्षाखालील मुले गटात पिंपरी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल विजयी ठरले. जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये 14 व 17…