Browsing Tag

Amrut Parhad passed away

Bhosari : माजी विरोधी पक्षनेते अमृत पऱ्हाड यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमृत सोमाजी पऱ्हाड (वय 65) यांचे (Bhosari) सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे  पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.