Bhosari : माजी विरोधी पक्षनेते अमृत पऱ्हाड यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमृत सोमाजी पऱ्हाड (वय 65) यांचे (Bhosari) सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे  पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.