Browsing Tag

An elderly person died in an unknown vehicle collision

Hinjwadi: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू 

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाच्या धडकेत एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा (Hinjwadi)मृत्यू झाला. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे माण रोडवर घडली. वामन भुसार (वय 60) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव…