Browsing Tag

Anil Danait

Talegaon Dabhade : तळेगाव एमआयडीसी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अनिल दणाईत यांचे निधन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे सचिव व रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष अनिल गंगाधर दणाईत (वय 67 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ,…