Browsing Tag

Anti narcotics cell

Hinjawadi : बाणेरमधून दीडशे किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - बाणेर येथे उभ्या असलेल्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 35 लाख 88 हजारांचा दीडशे किलो गांजा हस्तगत केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.योगेश दत्तात्रय जोध (वय 28), सागर दिगंबर कदम (वय 28,…

Bhosari : गोणीत लपवलेला 27 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज- गस्तीदरम्यान भोसरी पोलिसांनी संशयितांकडून गोणीत लपवलेला 27 किलो गांजा जप्त केला. रविवारी (दि.21) पहाटे अडीचच्या सुमारास भोसरी गावजत्रा मैदानाजवळील भाजी मंडईत ही कारवाई करण्यात आली.मतीन मेहबूब शेख (वय 26, रा. बालीक आश्रम…

Pune : भवानी पेठेतून सात किलो गांजा जप्त, एकाला अटक

एमपीसी न्यूज- भवानी पेठेतील सय्यद शहाबाबा दर्ग्यासमोरील रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे सात किलो गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हा गांजा जप्त करत त्याला अटक केली.इसाक जैनुद्दीन शेख (वय 50)…

Wakad : अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून सव्वासहा किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - वाकड येथे भूमकर चौकाजवळ एका इसमाकडून सहा किलो 273 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि. 4) दुपारी तीनच्या सुमारास केली.अभयकुमार देबेंद्रनाथ परिडा (वय 38, रा. कालाखडक झोपडपट्टी,…