Browsing Tag

Anti tobacco day

Pune : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज- 'जागतिक तंबाखू विरोधी दिना' निमित्त महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत रुग्णालयातर्फे जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. 25 मे ते 31 मे अखेर तंबाखूविरोधी जनजागरण सप्ताह साजरा करण्यात आला.…