Pune : पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्य, तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक –…
एमपीसी न्यूज - सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागातील मार्केटमध्ये अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची, तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. तसेच 1 हजार…