Video by Shreeram Kunte: Artificial Intelligence अशा प्रकारे दुनिया बदलेल What is Artificial…
एमपीसी न्यूज - आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी समाजाला संपूर्णपणे बदलून टाकणारा शोध आहे. काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा माणसाला फायदा होणार आहे का नुकसान? आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे नक्की…