Browsing Tag

as the President of Bhagwan Sena

Pimpri: भगवान सेनेच्या अध्यक्षपदी दीपक नागरगोजे

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहर भगवान सेना कार्यकारणीची नुकतीच बैठक झाली. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक राजमल नागरगोजे यांची भगवान सेना पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी माजी प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे,…