Thergaon : समरसतेच्या पाऊस मैफलीत रसिक चिंब
एमपीसी न्यूज – समरसता साहित्य परिषद, पिंपरी - चिंचवड शाखा (Thergaon) आयोजित 'आषाढस्य प्रथम दिवसे' या नृत्य, नाट्य, संगीत, अभिवाचन आणि काव्य यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुंग्ध झाले आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि.24) थेरगाव येथील…