Browsing Tag

asko maritime norway

Autonomous Electric Vessels : नॉर्वेच्या कंपनीसोबत ​वि​जेवर चालणाऱ्या स्वयंचलित जहाजांसाठी करार

एमपीसी न्यूज - कोचिन शिपयार्ड लिमिटेड (CSL)या कंपनीने, नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत दोन विजेवर चालणाऱ्या स्वयंचलित बोटी बनविण्यासाठी आणि त्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि तशाच प्रकारच्या नौका बनविण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.…