Chinchwad : शहर पोलीस दलातील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील(Chinchwad) सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या केल्या जात आहेत. सोमवारी (दि. 15) दोन सहाय्यक आयुक्त यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर…