Browsing Tag

assistant sub inspector

Sangvi News: एसीबीच्या ट्रॅपमधील उपनिरीक्षक आणि सहाय्यक उपनिरीक्षक निलंबित

एमपीसी न्यूज - तक्रार अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक महिलेने एक लाख रुपयांची लाच मागितली. तडजोड करून 70 हजार रुपये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाद्वारे स्वीकारले. एसीबीने सापळा लावून याप्रकरणी…