Browsing Tag

at gunpoint

Hinjawadi Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून कार चोरण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - कंपनीच्या गेटसमोर कारमध्ये बसलेल्या कार चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून कार चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी (दि. 28) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास टीसीएस कंपनीसमोर हिंजवडी येथे घडला.योगेश गणेश शिंदे (वय…