Browsing Tag

at Sunny’s World Resort

Pune News: सनीज वर्ल्ड रिसॉर्टमध्ये शासनाने जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करावे – विनायक निम्हण

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे महापालिका, राज्य शासन व खासगी हॉस्पिटल्स प्रयत्न करूनही कोरोना विषाणूची दुसरी लाट आटोक्यात येताना दिसत नाही. अनेकांना कोरोनाची प्राथमिक लागण झाल्यानंतर त्यांना छोट्या…