Browsing Tag

at the behest of BJP corporator

Bhosari News: नगरसेविकेच्या सांगण्यावरून एकाला मारहाण करत हॉटेलमध्ये जबरी चोरी

एमपीसी न्यूज - नगरसेविकेच्या सांगण्यावरून तीन जणांनी मिळून एकाला मारहाण केली. तसेच हॉटेलमधून 3 हजार 120 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेल्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक…