Browsing Tag

attacking

Pimple Gurav Crime News : किरकोळ वादातून सख्या भावांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून सख्या भावांवर खुनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैदवस्ती काझी केटर्स, पिंपळे गुरव, पुणे येथे बुधवारी (दि.13) ही घटना घडली. या प्रकरणी चौघांविरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 326, 504, 34 प्रमाणे गुन्हा…

Dighi : टेम्पोवर हल्ला करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज - सहा जणांच्या टोळक्याने टेम्पोवर हल्ला करत टेम्पोमधून कामावर जाण्यासाठी निघालेल्या एका व्यक्तीचे अपहरण केले. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास पठारे मळा, च-होली बुद्रुक येथे घडली.याप्रकरणी अंकुश गुलाब…