Nigdi : प्राधिकरण सेक्टर 25 येथे संत जलाराम चौकाचे व LED पथदिव्यांचे उद्घाटन संपन्न
एमपीसी न्यूज : निगडी येथे प्राधिकरण सेक्टर 25 येथील (Nigdi) नुतनीकरण करण्यात आलेल्या संत जलाराम चौकाचे व नवीन बसवलेल्या LED पथदिव्यांचे उद्घाटन पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे व उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते सोमवारी (3…