Kalewadi Crime News : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह आठ…
एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यात शनिवारी (दि. 2) एका तरुणाने गर्दी करुन त्याचा वाढदिवस साजरा केला. याबाबत बर्थडे बॉयसह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस…