Browsing Tag

beaten to death

Pune News : ‘सुबह तक तेरी विकेट लेंगे’ म्हणत एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. 'सुबह तक तेरी विकेट लेंगे' असे म्हणत त्याला ठार मारण्याची धमकी दिली. कोंढव्यातील मिठानगर परिसरात हा प्रकार घडला. …