Celebration County: तळेगावच्या सेलिब्रेशन काऊंटीमध्ये नदी किनारी बंगलो प्लॉट बुकिंगवर ‘फ्रीडम…
एमपीसी न्यूज – पुण्याजवळ तळेगाव दाभाडे येथील सेलिब्रेशन काऊंटी या मागील वर्षी 15 ऑगस्टला लाँच झालेल्या प्रकल्पाची वर्षपूर्ती व भारताच्या 75 व्या स्वातंत्रदिनानिमित्त नवीन बुकिंग वर 1 लाख 11 हजार 111 रुपयांची घसघशीत डिस्काऊंट ऑफर जाहीर…