BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Category

उद्योग

Pimpri : भारतरत्न जे. आर. डी. टाटा पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र औदयोगिक विकास परिषद पुणे आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्र. चि. शेजवलकर…

Pimpri : पिंपरी-चिंचवड लघु उद्योग भारती संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक फल्ले, सचिवपदी राहुल खोले तर,…

एमपीसी न्यूज - औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योग भारती संघटनेच्या अध्यक्षपदी उद्योजक दीपक फल्ले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेचे मावळते अध्यक्ष विजय लाटकर यांनी त्यांचे पदाची सूत्रे दीपक फल्ले…

Pune : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्जमेळा उत्साहात; बँक ऑफ महाराष्ट्र मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आव्हानांच्या युगात माणसाला आपल्या गरजा पूर्ण करणे अवघड झाले आहे. त्यांना बँक ऑफ महाराष्ट्र मदतीचा आणि सहकार्याचा लाभ देऊ इच्छिते, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहाप्रबंधक एच. ए. माजिरे…

Pimpri : ‘टाटा मोटर्स’मध्ये 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागनिहाय ‘ब्लॉक…

एमपीसी न्यूज - वाहन उद्योगातील तीव्र मंदीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी येथील टाटा मोटर्सच्या प्रकल्पात 28 ते 31 ऑगस्ट दरम्यान विभागनिहाय ब्लॉक क्लोजर असणार आहे.हा “विभागनिहाय” ब्लॉक क्लोजर आहे. ज्यात काही विभागांमध्ये देखभाल आणि…

Pimpri : पूरग्रस्तांना मदतीचे पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या सर्व पदाधिकारी, संचालक, स्विकृत संचालक, सल्लागार, सभासद यांना कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यात आलेला महापुरात सर्वस्व गमावलेल्या आपल्या बांधवाना पुन्हा उभे करण्यासाठी आपणाकडून यथाशक्ती मदत…

Pimpri : फ्लोरिस्ट सेवा ऑनलाईन अन् गतिमान करण्यावर भर देणार -आनंद कुमार

एमपीसी न्यूज - भारतातील फ्लोरिस्ट व्यावसायिकांना संघटीत करणे, त्यांना विविध प्रकारचे प्रगत व अद्ययावत प्रशिक्षण देणे. राष्ट्रीयस्तरावर एक सक्षम नेटवर्क तयार करून ऑनलाईन फ्लॉवर्स केक, चॉकलेट, सॉफ्ट टॉईज, राखी, मिठाई आदींची डिलिव्हरी घरपोच…

Pimpri : टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स एकत्र येऊन देशातील इलेक्ट्रिक दळणवळणाला चालना देणार

एमपीसी न्यूज - टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांनी आर्थिक वर्ष 20च्या अखेरीपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी ३०० केंद्रे उभारण्यासाठी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद अशा पाच महत्त्वाच्या…

Pune : अ‍ॅमस्टेड क्लोदिंग, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स तरुणांना देणार व्यवसाय उभारण्याची संधी

एमपीसी न्यूज - सरकारी नोकर्‍यांमधील वाढलेली स्पर्धा, समाजातील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन तरुणांना व्यवसाय उभारण्यासाठी एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि अ‍ॅमस्टेड क्लोदिंग कंपनीने पुढाकार घेतला असून, अवघ्या दीड लाख रुपयांत स्वत:चा व्यवसाय सुरु…

Pimpri : महिला उद्योजकता विकास शिबिरात उद्योगविषयी मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पुणे येथील शासनमान्य महिला विकास फाउंडेशन या संस्थेने पुणे शहर व परिसरातील महिलांसाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महिला उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. सरकारचे महिला औद्योगिक धोरण, पंतप्रधान रोजगार…

Bhosari : प्रत्येक घरात हवीच अशी ‘दक्षता फ्रीज बॅग’

एमपीसी न्यूज - बदलत्या जीवनशैलीसाठी आवश्यक अशा अनेक गोष्टी आपण सहजगत्या आपल्या घरात स्वीकारत गेलो. नव्या जमान्यातील अनेक उपकरणे आपले दररोजचे जीवन सुसह्य करत असतात. आपल्या राहणीमानात आपण काळानुरुप बदल घडवले. त्यामुळे फ्रीज, टीव्ही, मिक्सर,…