Bhosari : बाजार भावापेक्षा कमी दरात ब्रँन्डेड वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भोसरीतील सुपर बझार

एमपीसी न्यूज – सध्या महागाईचा भडका उडाल्याने (Bhosari ) रोजच्या वापरातील गोष्टी घ्यायच्या असतील तरी खिशाला झळ बसते. त्यासाठी आपण स्वस्त वस्तूंकडे आपोआप वळतो. मात्र ब्रँन्डेड, उत्तम दर्जाच्या वस्तू रास्त भावात मिळाल्या तर? अशी नामी संधी खास भोसरीकरांसाठी सुपर बझार घेऊन आले आहेत. जिथे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला ज्या-ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात, त्या सर्व वस्तू अगदी रास्त भावात मिळणार आहेत.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाच्या समोरच 6 जून रोजी या सुपर बझारचे अभिनेते भाऊ कदम, आमदार महेश लांडगे व ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. उद्द्घाटनाच्या दिवसापासून अगदी 5 ते 50 टक्के पर्यंत सुट ठेवल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी होत आहे.
चैतन्य हवेशीर दालन , पार्किंगसाठी सुसज्ज व्यवस्था, नम्र व सहकार्य करणारा स्टाफ यांच्या जोरावर भोसरी येथे हा सुपर बझार मॉल सुरु केला आहे. सुपर मॉल यांच्या महाराष्ट्र व कर्नाटक येथे 70 हून अधिक यशस्वी शाखा आहेत ज्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या सुपर बझारचे वैशिष्ठ्य सांगायचे झाले, तर स्वच्छ व निवडक माल रास्त भावात या सुत्राने ते आजपर्यंत काम करत आहेत.
Rahatani : भंगार व्यावसायिकाकडून खंडणी घेतल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा
ग्राहकांना काय पाहिजे, त्यांना खरेदीचा आनंद कसा येईल यावर भर देऊन सुपर बझार (Bhosari ) हा सुरु केला आहे. रोज खरेदी करा व रोज बचत करा या सुत्राने येथे काम चालते.
खाऊ गल्लीतही उद्योगाची संधी
मॉल जवळच खाऊ गल्ली खुली होणार असून या नव्याने सुरु होत असलेल्या खाऊगल्लीसाठी गाळे भाड्याने द्यायचे आहेत. या गाळ्याची जागा ही 99 स्क्वेअर फिट एरिया आहे, सेक्यूरिटी गार्ड जनरेटर बॅकअप स्वच्छतेसाठी स्वतंत्र सफाई कामगार 24 तास पाणी देखील उपलब्ध आहे. त्यामुळे केवळ खरेदी नाही तर व्यवसायाचाही विचार करत असाल तर लगेच भेट द्या…मोजकेच गाळे आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क –
सुपर बाझार डिपार्टमेंटल स्टोअर, अंकुशराव लांडगे सभागृहा समोर, बसस्टॉप जवळ, भोसरी,
संपर्क : (सुपर बझार भोसरी) 7387647272