Bhosari : भोसरीत ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’
एमपीसी न्यूज - सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा (Bhosari) लाभ थेट आणि सुलभ व्हावा. या करिता भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी ‘‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’’ हा उपक्रम हाती घेतला आहे.…