Bhosari : शाहू-आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश डोळस यांचे निधन

एमपीसी न्यूज – फुले,शाहू, आंबेडकर यांच्या (Bhosari) विचारांच्या चळवळीचे भोसरी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश आनंदराव डोळस यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी (दि.21) निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते.

PCMC : सोसायटीतील थकबाकीदारांचे नळ कनेक्शन पालिकेने तोडावे; कमिटी तोडणार नाही

त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. भोसरी गावातील पहिले पदवीधर अशी त्यांची ओळख होती. बौद्ध विकास महासंघाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष व पवना बँकेचे माजी संचालक भाऊसाहेब डोळस रमेश डोळस (Bhosari) यांचे पुत्र होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.